पंतप्रधान कार्यालय
आपल्या देशातल्या तरुणांना सक्षम बनवणे हे सरकार करत असलेल्या कामाच्या केंद्रस्थानी आहे: पंतप्रधान नरेंद्र मोदी
Posted On:
07 JUN 2023 3:48PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 जून 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, प्रत्येक तरुणाच्या आकांक्षा पूर्ण व्हाव्यात अशी परिसंस्था तयार करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेबद्दल माहिती देणारे लेख, ग्राफिक्स, व्हिडियो आणि माहिती सामाईक केली आहे.
पंतप्रधानांनी ट्वीट केले आहे:
“आपल्या देशातल्या तरुणांना सक्षम बनवणे हे सरकार करत असलेल्या कामाच्या केंद्रस्थानी आहे. विविध क्षेत्रांमध्ये, आम्ही एक अशी परिसंस्था तयार करण्यासाठी वचनबद्ध आहोत, जिथे प्रत्येक तरुणाच्या आकांक्षा पूर्ण होतील. #9YearsOfEmpoweringYouth”
S.Patil/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1930475)
अभ्यागत कक्ष : 226
Read this releasein:
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Nepali
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada