पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पुरुषांच्या ज्युनियर आशिया चषक स्पर्धेतील विजयाबद्दल पंतप्रधानांनी भारतीय ज्युनियर पुरुष हॉकी संघाचे केले अभिनंदन

Posted On: 02 JUN 2023 7:22PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 2 जून 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय ज्युनियर पुरुष हॉकी संघाचे पुरुष ज्युनियर आशिया चषक स्पर्धेतील विजयाबद्दल अभिनंदन केले आहे.

एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;

"पुरुष ज्युनियर आशिया चषक स्पर्धेतील शानदार विजयाबद्दल आपल्या ज्युनियर पुरुष हॉकी संघाचे मनःपूर्वक अभिनंदन. त्यांचा विजय आपल्या युवकांची वाढती प्रतिभा आणि दृढनिश्चय  प्रतिबिंबित करतो.त्यांनी भारताची मान अभिमानाने उंचावली आहे."

N.Chitale/S.Mukhedkar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 1929471) Visitor Counter : 124