पंतप्रधान कार्यालय
पापुआ न्यू गिनी च्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सन्मान
प्रविष्टि तिथि:
22 MAY 2023 3:36PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 मे 2023
'गव्हर्नमेंट हाऊस' इथे झालेल्या एका विशेष समारंभात पापुआ न्यू गिनीचे गव्हर्नर जनरल सन्माननीय सर बॉब दादाए यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘ग्रँड कम्पॅनियन ऑफ द ऑर्डर ऑफ लोगोहू’ (GCL) हा सन्मान दिला. पापुआ न्यू गिनी देशातील हा सर्वोच्च नागरी सन्मान असून हा सन्मान मिळवणाऱ्याला ‘चीफ’ असे संबोधले जाते.
* * *
S.Bedekar/U.Raikar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1926317)
आगंतुक पटल : 266
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam