पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांचे पापुआ न्यू गिनी मधील पोर्ट मोरेस्बी येथे आगमन
प्रविष्टि तिथि:
21 MAY 2023 8:06PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 21 मे 2023 रोजी संध्याकाळी पोर्ट मोरेस्बी येथे आगमन झाले. पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मरापे यांनी पंतप्रधान मोदी यांचे विमानतळावर स्वागत केले. पंतप्रधान मोदी यांना 19 तोफांची सलामी आणि मानवंदना देण्यात आली.
पापुआ न्यू गिनी येथे भारतीय पंतप्रधानांची ही पहिलीच भेट असून, ही भेट भारताची पॅसिफिक बेट देशांबरोबरची घनिष्ठ मैत्री अधोरेखित करणारी आहे.
***
R.Aghor/R.Agashe/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1926178)
आगंतुक पटल : 227
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam