पंतप्रधान कार्यालय
स्वदेशी फीडस्टॉक आणि एसएएफ वरील भारताच्या पहिल्या देशांतर्गत व्यावसायिक उड्डाणाची पंतप्रधानांनी केली प्रशंसा
Posted On:
19 MAY 2023 8:08PM by PIB Mumbai
इथेनॉलपासून विमान इंधन बनवण्याच्या ऐतिहासिक पावलाचे तसेच स्वदेशी फीडस्टॉक आणि एसएएफचा वापर करून भारताची पहिली देशांतर्गत व्यावसायिक विमान सेवा सुरू करण्यात आल्याबद्दल पंतप्रधानांनी कौतुक केले आहे.
केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी ट्विट केले:
"शाश्वत विकासाप्रति आपल्या सामूहिक प्राधान्याचे सूचक."
***
S.Kane/Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1925657)
अभ्यागत कक्ष : 213
Read this releasein:
Bengali
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam