पंतप्रधान कार्यालय
अरूणाचल प्रदेशातील आदिवासी नेत्यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली
प्रविष्टि तिथि:
16 MAY 2023 10:13PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 मे 2023
अरूणाचल प्रदेशातील आदिवासी नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.पंतप्रधानांनी या संवादाची एक चित्रफीतही सामायिक केली आहे.
पंतप्रधानांनी ट्विटमध्ये म्हटले आहे
"अरूणाचल प्रदेशातील आदिवासी नेत्यांसोबत छान बैठक झाली.राज्याचा विकास आणि राज्यातील जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यासंबंधी विविध पैलुंवर आम्ही चर्चा केली."
S.Kane/U.Kulkarni/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1924765)
आगंतुक पटल : 171
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam