पंतप्रधान कार्यालय
एम्स ऋषिकेश येथे मिलेट कॅफे सुरू झाल्याबद्दल पंतप्रधानांनी केले कौतुक
Posted On:
09 MAY 2023 11:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 मे 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एम्स ऋषिकेश येथे मिलेट (भरडधान्य) कॅफे सुरू झाल्याबद्दल कौतुक केले आहे.
केंद्रीय मंत्री डॉ भारती प्रवीण पवार यांच्या ट्विटला पंतप्रधानांनी उत्तर दिले
"आरोग्य आणि निरोगीपणाशी निगडित परिसरात श्रीअन्न लोकप्रिय करण्याचा हा चांगला मार्ग आहे."
S.Kane/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1922949)
अभ्यागत कक्ष : 217
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam