पंतप्रधान कार्यालय
राजा चार्ल्स तिसरा आणि राणी कॅमिला यांच्या राज्याभिषेकाबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे अभिनंदन केले
Posted On:
06 MAY 2023 11:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 मे 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजा चार्ल्स तिसरा आणि राणी कॅमिला यांचे त्यांच्या राज्याभिषेकाबद्दल अभिनंदन केले आहे.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
“किंग चार्ल्स तिसरा आणि राणी कॅमिला यांच्या राज्याभिषेकाबद्दल हार्दिक अभिनंदन. आगामी काही वर्षांत भारत आणि ब्रिटन यांच्यामधील संबंध अधिक दृढ होतील याची आम्हाला खात्री आहे. @RoyalFamily”
— नरेंद्र मोदी (@narendramodi) 6 मे 2023
* * *
M.Iyengar/V.Yadav/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1922378)
Visitor Counter : 184
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam