पंतप्रधान कार्यालय
रायबरेली येथील आधुनिक रेल्वे डबा कारखान्यात एप्रिल 2023 मध्ये विक्रमी 10,000 रेलवेदब्यांची निर्मिती केल्याबद्दल पंतप्रधानांकडून कौतुक
प्रविष्टि तिथि:
05 MAY 2023 11:15AM by PIB Mumbai
रायबरेली येथील आधुनिक रेल्वे डबा कारखान्यात एप्रिल 2023 मध्ये विक्रमी 10,000 रेल्वे डब्यांची निर्मिती केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे.
रेल्वे मंत्रालयाचे एक ट्विट सामायिक करताना पंतप्रधान म्हणाले;
“अद्भुत! ‘मेक इन इंडिया’ला चालना देण्याच्या आणि रेल्वे क्षेत्राला बळकटी देण्याच्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे.”
***
Sonal T/Vikas Y/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1922137)
आगंतुक पटल : 224
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Gujarati
,
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam