पंतप्रधान कार्यालय
भारताच्या एकूण कोळसा उत्पादनात झालेल्या भरघोस वाढीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली प्रशंसा
Posted On:
03 MAY 2023 9:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 मे 2023
भारताच्या एकूण कोळसा उत्पादनात 23% वाढ झाली आहे.आर्थिक वर्ष 2018-2019 मधील 728.72 दशलक्ष टनाच्या तुलनेत आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 893.08 दशलक्ष टनापर्यंत वाढ नोंदवली गेल्याचं कोळसा मंत्रालयाने केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून प्रतिक्रिया दिली आहे:
"कोळसा क्षेत्रासाठी आणि भारताच्या एकूण आर्थिक प्रगतीसाठी ही खूप चांगली बातमी आहे."
Very good news for the sector and also for India’s overall economic progress. https://t.co/mGKRPYfGAT
— Narendra Modi (@narendramodi) May 3, 2023
अधिक माहितीसाठी पाहा
https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1921819
***
S.Patil/P.Jambhekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1921824)
Visitor Counter : 171
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam