पंतप्रधान कार्यालय
जपानी दुतावासाच्या मन की बात संबंधीच्या संदेशाला पंतप्रधानांचे उत्तर
प्रविष्टि तिथि:
03 MAY 2023 9:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 मे 2023
भारतातील जपानच्या दुतावासाने मन की बातच्या 100 व्या भागाबद्दल ट्वीट केले आहे. या प्रसंगी शुभेच्छा देताना दुतावासाने जपानचे माजी पंतप्रधान दिवंगत शिंजो आबे यांनी ‘मन की बात: रेडीओवरील एक समाजिक क्रांती’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेत दिलेला संदेश उधृत केला आहे.
दुतावासाने मन की बातच्या 89 व्या भागाचा देखील उल्लेख केला आहेत, ज्यात पंतप्रधान मोदींनी आशियातील देशांत जपानी कलाकार सादर करत असलेल्या महाभारत आणि रामायण यांचा दाखला देत भारत - जपान सांस्कृतिक संबंधांची प्रशंसा केली होती.
या ट्वीटला उत्तर देताना पंतप्रधानांनी लिहिले:
“या प्रेमळ संदेशासाठी आपले आभार आणि माझे मित्र, दिवंगत शिंजो आबे यांचे स्मरण केल्याबद्दल देखील.”
S.Patil/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1921823)
आगंतुक पटल : 214
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Bengali
,
Telugu
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam