पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

मन की बात कार्यक्रमाचे कौतुक केल्याबद्दल पंतप्रधानांनी मानले बिल गेट्स यांचे आभार

प्रविष्टि तिथि: 01 MAY 2023 12:30PM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिल गेट्स यांनी मन की बात कार्यक्रमासाठी केलेल्या कौतुकासाठी त्यांचे आभार मानले आहेत.

पंतप्रधानांनी आपल्या ट्विट संदेशांत म्हटले आहे :

"मी माझे मित्र बिल गेट्स यांचे त्यांनी केलेल्या कौतुकाबद्दल आभार मानतो. आपल्या वसुंधरेला उत्कृष्ट करण्यासाठीच्या भारतीय लोकांच्या सामूहिक भावना 'मन की बात' कार्यक्रमातून प्रतिबिंबित होतात, ज्यासाठी गेट्स यांनी देखील ध्यास घेतला आहे. बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशनने केलेल्या अभ्यासात,  शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी मजबूत प्रतिध्वनी ठळकपणे अधोरेखित केला आहे.

****

Shilpa P./Bhakti S/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1921067) आगंतुक पटल : 194
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Telugu , English , Urdu , हिन्दी , Assamese , Bengali , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Kannada , Malayalam