पंतप्रधान कार्यालय
राष्ट्रीय एमएसएमई पुरस्कार 2023 साठी नामांकने भरण्याचे पंतप्रधानांचे आवाहन
Posted On:
29 APR 2023 7:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 एप्रिल 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पर्धकांना राष्ट्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग पुरस्कार 2023 साठी नामांकने सादर करण्यास सांगितले आहे.
सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी ट्विट केले:
"नमस्कार, आपल्या देशात जे संपत्ती निर्माण करत आहेत आणि विकासाचा मार्ग अधिक बळकट करत आहेत, अशा सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रातील प्रेरणादायी प्रयत्नांना नामांकित करा."
* * *
R.Aghor/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1920789)
अभ्यागत कक्ष : 202
Read this releasein:
Tamil
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam