पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. एन. गोपालकृष्णन यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

Posted On: 28 APR 2023 10:14AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. एन. गोपालकृष्णन यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

आपल्या ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;

"डॉ. एन. गोपालकृष्णन जी यांच्या निधनाने तीव्र दु:ख झाले आहे.  ते बहुआयामी व्यक्तिमत्व होते. त्यांनी विज्ञान आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले.  समृद्ध अध्यात्मिक ज्ञान आणि भारतीय तत्त्वज्ञानातील व्यासंगासाठीही ते आदरणीय होते.  त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना.  ओम शांती.”

***

JaideviPS/VinayakG/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1920440) Visitor Counter : 163