पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी क्षयरोग मुक्त भारतासाठी राज्यसभेतले खासदार महाराजा सनजाओबा लेशेंबा यांनी केलेल्या प्रयत्नांचं केलं कौतुक
Posted On:
24 APR 2023 10:50AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेतले खासदार महाराजा सनजाओबा लेशेंबा यांच्या टीबी मुक्त भारतासाठी केलेल्या प्रयत्नांचं कौतुक केलं आहे.
राज्यसभा खासदारांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधानांनी ट्विट केले;
“प्रशंसनीय प्रयत्न., भारताला क्षयमुक्त करण्यासाठी संपूर्ण भारतामध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती होत आहे आणि बरेच लोक क्षयरोग रुग्णांना दत्तक घेत आहेत.
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
***
Jaidevi PS/SM/CY
(Release ID: 1919102)
Visitor Counter : 132
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam