पंतप्रधान कार्यालय
अरुणाचल प्रदेशात 254 4-G मोबाईल टॉवरच्या उभारणी बद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद
प्रविष्टि तिथि:
23 APR 2023 9:46AM by PIB Mumbai
अरुणाचल प्रदेशात 254 4-G मोबाईल टॉवरच्या उभारणी बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे.
ट्विट संदेशाच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू यांनी माहिती दिली की, अरुणाचल प्रदेशात 254 4-G मोबाईल टॉवर्सचं राष्ट्रार्पण करण्यात आलं. या अतिशय वेगवान इंटरनेट सुविधेमुळे 336 दुर्गम खेड्यातल्या लोकांच्या जीवनात परिवर्तन होईल असं त्यांनी सांगितलं.
केंद्रीय मंत्र्यांच्या या ट्विटवर प्रतिक्रिया देताना पंतप्रधानांनी म्हटलं आहे की,
“अरुणाचल प्रदेशाच्या संपर्क कक्षेत वाढ करणारी ही उत्कृष्ट बातमी आहे.”
***
U.Ujagare/S.Naik/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1918891)
आगंतुक पटल : 214
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada