पंतप्रधान कार्यालय
आपल्या ग्रहाला अधिक उत्तमतेकडे नेणाऱ्या सर्वांच्या प्रयत्नांचे पंतप्रधानांनी वसुंधरा दिनाच्या निमित्ताने केले कौतुक
Posted On:
22 APR 2023 9:19AM by PIB Mumbai
वसुंधरा दिनाच्या आजच्या प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली पृथ्वी ही अधिक चांगली राखण्यासाठी जे प्रयत्न करत आहेत त्यांचे कौतुक केले आहे.
"आपला ग्रह अधिक चांगला होण्यासाठी जे सर्वजण काम करत आहेत त्यांचे मी आजच्या वसुंधरा दिनाला कौतुक करतो.
निसर्गाशी अनुरूप अश्या जीवनशैलीची परंपरा असणारा भारत देश हा शाश्वत विकासाच्या मार्गावर चालण्यासाठी कटीबद्ध आहे",असे पंतप्रधानांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटले आहे
***
N.Joshi/V.Sahajrao/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1918798)
अभ्यागत कक्ष : 164
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam