पंतप्रधान कार्यालय
बिहारला नॅशनल गॅस ग्रीडशी जोडणाऱ्या बरौनी गुवाहाटी पाइपलाइनचे बिहारमधील काम पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधानांकडून कौतुक
प्रविष्टि तिथि:
22 APR 2023 9:33AM by PIB Mumbai
पंतप्रधान ऊर्जा गंगा प्रकल्पांतर्गत बिहारला राष्ट्रीय गॅस ग्रीडशी जोडणाऱ्या बरौनी गुवाहाटी पाइपलाइनचे बिहारमधील काम पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे.
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे ट्विट सामायिक करत पंतप्रधान म्हणाले;
"यामुळे बिहारच्या प्रगतीत मोठी भर पडेल."
***
N.Joshi/V.Yadav/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1918739)
आगंतुक पटल : 222
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam