पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचा जीईएम पोर्टलबद्दल लिहिलेला लेख पंतप्रधानांनी केला सामायिक

प्रविष्टि तिथि: 20 APR 2023 2:30PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 एप्रिल 2023

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री मंत्री पीयूष गोयल यांनी जीईएम पोर्टलबद्दल लिहिलेला लेख  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामाईक केला आहे. गव्हर्नमेंट -ई-मार्केटप्लेस (GeM) मंचाचा विविध विभागांवर झालेला परिणाम, त्यांनी या लेखात अधोरेखित केला आहे.

गोयल यांच्या ट्वीटला प्रतिसाद देतांना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिले आहे;

केंद्रीय मंत्री श्री @PiyushGoyal यांनी @GeM_India मंचामुळे विविध विभागांच्या निधीची कशी बचत झाली आहे, याची विस्तृत माहिती दिली आहे. तसेच या मंचामुळे पारदर्शक व्यवहारांना आणि विक्रेत्यामधील निकोप स्पर्धेला प्रोत्साहन मिळाले आहे, असे गोयल यांनी म्हटले आहे.    

 

 

S.Thakur/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1918244) आगंतुक पटल : 193
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Bengali , English , Urdu , हिन्दी , Assamese , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam