पंतप्रधान कार्यालय
मन की बात वरील केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचा लेख पंतप्रधानांनी केला सामायिक
प्रविष्टि तिथि:
17 APR 2023 9:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 एप्रिल 2023
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी, 'मन की बात कार्यक्रमाची 100 व्या भागापर्यंत मजल, या कार्यक्रमाने देशभरात जनतेच्या व्यापक कृतीला चालना दिली आहे’ या शीर्षकाचा केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचा लेख सामायिक केला आहे.
केंद्रीय माहिती आणि प्रसारण, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री यांच्या ट्विटला उत्तर देताना, प्रधानमंत्री कार्यालयाने ट्विट केले की,
"केंद्रीय मंत्री @ianuragthakur लिहितात की #MannKiBaat विषयाच्या बाबतीत तसेच लोक आणि समाजाशी संवाद साधण्याच्या नाविन्यपूर्ण पद्धतीच्या बाबतीत अद्वितीय आहे."
N.Chitale/G.Deoda/P.Malandkar
N.Chitale/G.Deoda/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1917415)
आगंतुक पटल : 173
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Telugu
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam