पंतप्रधान कार्यालय
पद्मश्री पुरस्कारप्राप्त प्रेमजीत बारिया यांनी सादर केलेल्या कलाकृती पंतप्रधानांनी केल्या सामाईक
प्रविष्टि तिथि:
16 APR 2023 10:09AM by PIB Mumbai
पद्मश्री पुरस्कार विजेते प्रेमजीत बारिया यांनी सादर केलेल्या दीवच्या प्रसिद्ध खुणांच्या(लँडमार्क) कलाकृती पंतप्रधानांनी सामायिक केल्या आहेत.
पंतप्रधानांनी ट्विट केले,
“काही दिवसांपूर्वी, मला प्रेमजीत बारिया जी यांच्याकडून या अप्रतिम कलाकृती प्राप्त झाल्या आहेत, ज्यांना नुकतेच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या या कलाकृतीमध्ये दीवच्या प्रसिद्ध खुणा(लँडमार्क) समाविष्ट आहेत. बघा या कलाकृती."
“ प्रेमजीत बारिया जी यांच्या आणखी काही कलाकृती येथे आहेत. मला आशा आहे की हे कार्य तुम्हा सर्वांना आगामी काळात दीवला भेट देण्यासाठी नक्कीच प्रेरित करेल
****
Mahesh C/VPY/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1917083)
आगंतुक पटल : 334
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam