पंतप्रधान कार्यालय
एका नागरिकाच्या वंदे भारतमधील अनुभवाचा व्हिडिओ पंतप्रधानांनी केला सामायिक
Posted On:
16 APR 2023 10:07AM by PIB Mumbai
वंदे भारतमधील एका नागरिकाच्या अनुभवाचा व्हिडिओ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामायिक केला आहे.
राजस्थानच्या पत्र सूचना कार्यालयाच्या ट्विटर हॅण्डलने वंदे भारतवर एक व्हिडीओ सामायिक केला आहे. त्या ट्विटला पंतप्रधानांनी उत्तर दिले आहे.
'आरजे सूफी यांचा वंदे भारत प्रवास पाहताना आनंद झाला.''
****
Mahesh C/Sonali/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1917066)
अभ्यागत कक्ष : 280
Read this releasein:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam