पंतप्रधान कार्यालय
मोझांबिकमध्ये मेड इन इंडिया ट्रेनमधून परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी केला प्रवास
मेक इन इंडिया मोहिमेच्या प्रगतीबद्दल पंतप्रधानांकडून प्रशंसा
Posted On:
16 APR 2023 9:55AM by PIB Mumbai
मेक इन इंडिया अभियानाने केलेल्या प्रगतीबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस.जयशंकर यांच्या मोझांबिकचे वाहतूक मंत्री मॅटस मॅगाला यांच्यासमवेत मापुतो ते मचावा या दरम्यान ‘मेड इन इंडिया’ ट्रेनमधून प्रवास केल्याबद्दलच्या ट्विटला पंतप्रधानांनी प्रतिसाद दिला.
पंतप्रधानांनी ट्विट केले:
"यामुळे प्रत्येक भारतीयाला आनंद होईल! मेक इन इंडिया @makeinindia जागतिक स्तरावर सतत प्रगती साधत आहे"
Mahesh C/ VPY/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1917023)
Visitor Counter : 212
Read this release in:
English
,
Manipuri
,
Gujarati
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Odia
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam