पंतप्रधान कार्यालय
काशीला तुमची प्रतीक्षा आहे आणि तिथे भेट देणाऱ्या सर्वांना ती मंत्रमुग्ध करेल: पंतप्रधान
प्रविष्टि तिथि:
15 APR 2023 9:38AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका नागरिकाच्या ट्विटला प्रतिसाद दिला आहे, ज्यात त्याने काशीला भेट देण्याची 10 कारणे नमूद केली आहेत.
पंतप्रधानांनी ट्विट केले:
"मी सहमत आहे 😀 पण मी यात हे देखील नमूद करेन की काशीला भेट देण्यामागच्या कारणांची संख्या 10 च्या पुढे गेली आहे.
काशी सर्वांची वाट पाहत आहे आणि तिथे भेट देणाऱ्या सर्वांना ती मंत्रमुग्ध करेल."
***
S.Thakur/S.Kane/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1916901)
आगंतुक पटल : 152
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam