पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

नुमालीगड शुद्धीकरण विस्तार प्रकल्पाच्या पहिल्या विशाल आणि अधिक वजनदार मालवाहतुकीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद

प्रविष्टि तिथि: 14 APR 2023 8:59AM by PIB Mumbai

नुमालीगड शुद्धीकरण विस्तार प्रकल्पासाठी भारत-बांगलादेश प्रोटोकॉल मार्गावरून पहिली विशाल आणि अधिक वजनदार मालवाहतूक पंडू मल्टीमॉडल बंदरावर पोहोचल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे

बंदरे नौकानयन आणि जलमार्ग मंत्रालयाने केलेल्या ट्विटवर  प्रतिक्रिया देताना पंतप्रधानांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटलं  आहे की 

“प्रशंसनीय कामगिरी”

***

Maheshi/SandeshN/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1916504) आगंतुक पटल : 215
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Kannada , English , Urdu , हिन्दी , Assamese , Bengali , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Malayalam