पंतप्रधान कार्यालय

आंतरराष्ट्रीय योग दिन 2023 ला आता 75 हुन कमी दिवस उरलेले असताना पंतप्रधानांनी देशाच्या नागरिकांना योग दिन उत्साहाने साजरा करण्याचे केले आवाहन

Posted On: 09 APR 2023 10:55PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 9 एप्रिल 2023

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या नागरिकांना  आंतरराष्ट्रीय योग दिन 2023  उत्साहाने साजरा करण्याचे आवाहन केले आहे. 

केंद्रीय आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी केलेले एक ट्विट सामायिक करताना पंतप्रधानांनी ट्विट केले;

“आंतरराष्ट्रीय योग्य दिन 2023 ला आता 75 हुन कमी दिवस उरलेले आहेत. मी आपणा सर्वांना  आंतरराष्ट्रीय योग दिन 2023 उत्साहाने साजरा करण्याचे आणि नियमित योग साधना करण्याचे आवाहन करत आहे.”  

 
 

* * *

N.Chitale/U.Raikar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1915279) Visitor Counter : 110