पंतप्रधान कार्यालय
ईस्टरच्या विशेष प्रसंगी पंतप्रधानांनी ख्रिस्ती समुदायातल्या आध्यात्मिक गुरूंची भेट घेतली
प्रविष्टि तिथि:
09 APR 2023 7:17PM by PIB Mumbai
दिल्ली इथल्या सॅक्रेड हार्ट कॅथेड्रल ला दिलेल्या भेटीची काही क्षणचित्रे सामायिक केली.
ईस्टरच्या विशेष प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ख्रिस्ती मुदायातल्या आध्यात्मिक गुरूंची भेट घेतली पंतप्रधानांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटलं आहे की-
“आज ईस्टरच्या अत्यंत विशेष प्रसंगी मला दिल्लीत सेक्रेड हार्ट कॅथेड्रल ला भेट देण्याची संधी मिळाली मी ख्रिस्ती समुदायातल्या आध्यात्मिक गुरूंचीही भेट घेतली
ही त्याची काही क्षणचित्रे”
“ईस्टर निमित्त दिल्लीच्या सॅक्रेड हार्ट कॅथेड्रल इथली ही आणखी काही चित्रे”
“या दिवसानिमित्त समाजात आनंद आणि एकोपा वृद्धिंगत होऊ दे.”
***
R.Aghor/S.Naik/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1915153)
आगंतुक पटल : 185
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam