पंतप्रधान कार्यालय
मुद्रा योजनेला 8 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधानांकडून प्रशंसा
प्रविष्टि तिथि:
08 APR 2023 11:59AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुद्रा योजनेला 8 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल कौतुक केले आहे.
माय गव्ह इंडिया MyGovIndia च्या ट्विट मालिकेला उत्तर देताना, पंतप्रधान म्हणाले;
पीएम मुद्रा योजनेमुळे"#PMMudraYojana निधी नसलेल्यांना निधी उपलब्ध करण्यात तसेच असंख्य भारतीयांच्या जीवनात प्रतिष्ठा आणि समृद्धी सुनिश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. आज आपण #8YearsOfMudraYojana साजरी करत आहोत तेव्हा, या योजनेचा लाभ घेत संपत्ती निर्माण करणारे म्हणून आपली ओळख निर्माण करणाऱ्या सर्वांच्या उद्योजकीय उमेदीला मी सलाम करतो."
"हा व्हिडिओ संदेश मुद्रा योजनेचा वेग आणि प्रमाण याची कल्पना देईल."
वित्त मंत्रालयाच्या एका ट्वीटला उत्तर देताना पंतप्रधानांनी म्हटले आहे;
‘प्रशंसनीय! आपल्या लोकांच्या कठोर परिश्रमाना नमन.’
***
N.Chitale/V.Yadav/Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1914928)
आगंतुक पटल : 237
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Malayalam
,
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada