पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

राउरकेला येथील आदि महोत्सवा संदर्भातले संदेश पंतप्रधानांनी केले सामायिक

Posted On: 08 APR 2023 11:33AM by PIB Mumbai

 

आपल्या आदिवासी समुदायांचा वारसा आणि संस्कृती हा भारताचा गौरव असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

आमदार भबानी शंकर भोई यांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधानांनी ट्विट केले:

"ओडिशातील राउरकेला येथे सुरू असलेल्या आदि महोत्सवामधील हा एक मनोरंजक क्षण असून भारताला आपल्या आदिवासी समुदायांच्या वारशाचा आणि संस्कृतीचा अभिमान आहे."

***

S.Pophale/V.Yadav/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1914807) अभ्यागत कक्ष : 233