पंतप्रधान कार्यालय

नागा संस्कृती म्हणजेच गतीशीलता, शौर्य आणि निसर्गाप्रति आदर असल्याचे पंतप्रधानांचे प्रतिपादन

Posted On: 06 APR 2023 3:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 6 एप्रिल 2023

 

नागालँड सरकारमधील सार्वजनिक आरोग्य आणि अभियांत्रिकी विभाग (PHED) आणि सहकार मंत्री जेकब झिमोमी यांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले, “G20 च्या एका कार्यक्रमादरम्यान प्रदर्शित करण्यात आलेल्या नागा संस्कृतीच्या नेत्रदीपक सादरीकरणाबद्दलचे चांगले ट्विट. नागा संस्कृती म्हणजेच चैतन्यदायी, शौर्य आणि निसर्गाप्रति आदर.”

जेकब झिमोमी यांनी, आपल्या ट्विट थ्रेड मध्ये नागालँड मध्ये कोहिमा इथे G-20 साठी आलेल्या सर्व प्रतिनिधींचे मनापासून स्वागत केले आहे. 

नागा बंधू-भगिनींनी सादर केलेल्या जोशपूर्ण पारंपरिक नागा नृत्याने प्रतिनिधींचे स्वागत करण्यात आले, असेही त्यांनी म्हटले आहे.

पंतप्रधानांनी केलेले ट्वीट; 

* * *

S.Thakur/R.Agashe/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1914234) Visitor Counter : 103