पंतप्रधान कार्यालय
दीपाली झवेरी आणि ओटा यांना जपानच्या जोटो फायर स्टेशनचा पुरस्कार मिळाल्याबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद
प्रविष्टि तिथि:
06 APR 2023 9:47AM by PIB Mumbai
टोकियोत गेल्या ऑक्टोबरमधे दांडिया मस्ती 2022 वेळी, सीपीआर आणि एईडी देऊन एका व्यक्तीचा जीव वाचवल्याबद्दल भारतीय नागरिक दिपाली झवेरी आणि ओटा यांना जपानच्या जोटो फायर स्टेशनचा पुरस्कार मिळाला आहे. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला.
भारतातील जपानी दूतावासाने केलेल्या ट्विटच्या उत्तरात पंतप्रधान म्हणाले;
"हे जाणून घेणे आनंददायक आहे, आणि उपचाराची गरज असलेल्या कोणत्याही व्यक्तीला वेळीच मदत देण्याचे महत्वही हे अधोरेखित करते"
***
JaideviPS/VinayakG/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1914130)
आगंतुक पटल : 239
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Bengali
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam