पंतप्रधान कार्यालय
स्टँड-अप इंडिया योजनेला 7 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधानांनी केली योजनेची प्रशंसा
प्रविष्टि तिथि:
05 APR 2023 3:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 एप्रिल 2023
देशातील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या समुदायांना सक्षम करण्यासाठी तसेच महिलांचे सक्षमीकरण सुनिश्चित करण्यासाठी स्टँड-अप इंडिया उपक्रमाने बजावलेल्या भूमिकेची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे. स्टँड-अप इंडिया योजनेच्या अंमलबजावणीला आज सात वर्षे पूर्ण होत आहेत.
ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;
“आज आपण #7YearsofStandUpIndia साजरी करत आहोत आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या समुदायांना सक्षम करण्यासाठी तसेच महिलांचे सक्षमीकरण सुनिश्चित करण्यासाठी या उपक्रमाने बजावलेल्या भूमिकेची प्रशंसा करत आहोत. आपल्या जनतेला लाभलेल्या उद्योजकतेच्या प्रेरणेला या उपक्रमाने मोठे बळ दिले आहे.”
अधिक तपशील जाणून घेण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.
* * *
S.Patil/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1913864)
आगंतुक पटल : 260
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam