पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

2022-23 मध्ये सरकारी ई बाजारपेठेने रु. 2 लाख कोटींचे सकल व्यापार मूल्य ओलांडल्याबद्दल  पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद

Posted On: 31 MAR 2023 5:26PM by PIB Mumbai

 

2022-23 मध्ये जीईएम अर्थात सरकारी ई बाजारपेठेने  रु. 2 लाख कोटी मूल्याच्या वस्तूंच्या विक्रीचा टप्पा  ओलांडल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे.

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या ट्विटला प्रतिसाद  देताना पंतप्रधान म्हणाले;

"उत्तम!  @GeM_India ने आपल्याला भारतातील लोकांची ऊर्जा आणि उद्यमशीलतेची  झलक दाखवली आहे. यामुळे अनेक नागरिकांसाठी समृद्धी आणि चांगली बाजारपेठ सुनिश्चित झाली आहे."

***

N.Chitale/S.Chavan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1912702) Visitor Counter : 136