पंतप्रधान कार्यालय
भारतात स्थलांतरित करण्यात आलेल्या चित्त्यांपैकी एका मादीने चार पिल्लांना जन्म दिल्याबद्दल पंतप्रधानांकडून आनंद व्यक्त
Posted On:
29 MAR 2023 5:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 मार्च 2023
17 सप्टेंबर 2022 रोजी भारतात स्थलांतरित झालेल्या चित्त्यांपैकी एका मादीने चार पिल्लांना जन्म दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे.
केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांचा ट्विट संदेश सामायिक करताना पंतप्रधान ट्विट संदेशात म्हणाले:
"अतिशय सुखद बातमी."
* * *
S.Patil/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1911886)
अभ्यागत कक्ष : 218
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam