पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

LVM3 च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल पंतप्रधानांनी एन एस आय एल, ईन-स्पेस आणि इस्रो चं केलं अभिनंदन

Posted On: 26 MAR 2023 7:25PM by PIB Mumbai

 

LVM3 चे यशस्वी प्रक्षेपण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एन एस आय एल अर्थात न्यू स्पेस इंडिया लिमिटेड, ईन-स्पेस आणि इस्रो चे अभिनंदन केलं आहे.

वन वेब(OneWeb) च्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले:

"36 @OneWeb उपग्रहांसह, LVM3 चे आणखी एक यशस्वी प्रक्षेपण केल्याबद्दल, @NSIL_India @INSPACeIND @ISRO चं अभिनंदन. आत्मनिर्भरतेचे तत्व खऱ्या अर्थाने अनुसरत असताना हे यश जागतिक व्यावसायिक प्रक्षेपण सेवा पुरवठादार म्हणून भारताचं जागतिक पटलावरील स्थान अधिक मजबूत करते."

***

G.Chippalkatti/A.Save/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1910978) Visitor Counter : 207