पंतप्रधान कार्यालय
जागतिक महिला मुष्टीयुद्ध स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी केलं नितू घनघासचं अभिनंदन
Posted On:
25 MAR 2023 10:36PM by PIB Mumbai
जागतिक महिला मुष्टीयुद्ध स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नितू घनघास हिचं अभिनंदन केलं आहे.
पंतप्रधान आपल्या ट्वीटर संदेशात म्हणतात,
“@NituGhanghas333 ची अप्रतिम कामगिरी! जागतिक महिला मुष्टीयुद्ध स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल तिच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे भारताचा आनंद द्वीगुणित झाला आहे.”
***
S.Thakur/S.Mohite/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1910869)
Visitor Counter : 129
Read this release in:
Assamese
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam