पंतप्रधान कार्यालय
पीएलआय योजनेने पोलाद क्षेत्राला ऊर्जा प्रदान केली असून यामुळे आपला युवा वर्ग आणि उद्योजक यांच्यासाठी संधी निर्माण होतील- पंतप्रधान
Posted On:
17 MAR 2023 8:12PM by PIB Mumbai
आत्मनिर्भरता साध्य करण्यासाठी पोलाद अतिशय महत्त्वाचे आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. पीएलआय योजनेने पोलाद क्षेत्राला नक्कीच ऊर्जा प्रदान केली आहे आणि यामुळे आपला युवा वर्ग आणि उद्योजक यांच्यासाठी संधी निर्माण होतील.
पोलाद मंत्रालयाने पीएलआय योजने अंतर्गत विशेष प्रकारच्या पोलादासाठी 27 कंपन्यांबरोबर सामंजस्य करार करण्यासाठी आयोजित केलेल्या स्वाक्षरी कार्यक्रमाबाबत केंद्रीय पोलाद मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांनी केलेले ट्वीट सामाईक करत पंतप्रधानांनी ट्वीट केलेः
“आत्मनिर्भरता साध्य करण्यासाठी पोलाद अतिशय महत्त्वाचे आहे. पीएलआय योजनेने पोलाद क्षेत्राला नक्कीच ऊर्जा प्रदान केली आहे आणि यामुळे आपला युवा वर्ग आणि उद्योजक यांच्यासाठी संधी निर्माण होतील.”
***
N.Chitale/S.Patil/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1908234)
अभ्यागत कक्ष : 203
Read this releasein:
Bengali
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam