पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

मेघालयला प्रथमच इलेक्ट्रिक रेल्वे मिळाल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला

Posted On: 17 MAR 2023 8:19PM by PIB Mumbai

 

भारतीय रेल्वेने अभयपुरी – पंचरत्न आणि दुधनाई – मेंदीपठार दरम्यानच्या महत्त्वाच्या विभागांचे विद्युतीकरण पूर्ण केल्यानंतर मेघालयला प्रथमच इलेक्ट्रिक रेल्वे मिळाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे; 

पत्र सूचना कार्यालय मेघालयचे ट्विट सामायिक करत पंतप्रधानांनी ट्विट केले;

"मेघालयासाठी आनंददायी बातमी. यामुळे ईशान्येकडील संपर्क सुविधा वृद्धींगत होईल."

***

N.Chitale/S.Mukhedkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1908228) अभ्यागत कक्ष : 229