पंतप्रधान कार्यालय

भारतीय डॉक्टरांचे कौशल्य आणि नवोन्मेषाची पंतप्रधानांनी केली प्रशंसा

Posted On: 15 MAR 2023 9:50PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 15 मार्च 2023

 

गर्भामधील द्राक्षाच्या आकाराच्या हृदयावर 90 सेकंदांमध्ये दुर्मिळ वैद्यकीय प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडणाऱ्या भारतीय डॉक्टरांचे कौशल्य आणि नवोन्मेषाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ मनसुख मांडविया यांचे ट्विट सामायिक करून पंतप्रधानांनी ट्विट केले आहे:

“भारतीय डॉक्टरांचा, त्यांच्या  कौशल्याचा  आणि नवोन्मेषाबद्दल अभिमान वाटतो.”

 

* * *

S.Bedekar/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1907371) Visitor Counter : 101