पंतप्रधान कार्यालय
मलावी, मोझांबिक आणि मादागास्करमध्ये "फ्रेडी" चक्रीवादळात झालेल्या जीवितहानीमुळे पंतप्रधान व्यथित
प्रविष्टि तिथि:
15 MAR 2023 7:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 मार्च 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मलावी, मोझांबिक आणि मादागास्करमध्ये फ्रेडी चक्रीवादळामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले की;
"मालावी, मोझांबिक आणि मादागास्करमध्ये चक्रीवादळ फ्रेडीमुळे झालेल्या विनाशामुळे व्यथित झालो. राष्ट्रपती लाजारूस चकवेरा,अध्यक्ष फिलिप न्युसी आणि अध्यक्ष एंड्री राजोएलिना तसेच शोकग्रस्त परिवार आणि चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. भारत या कठीण काळात तुमच्यासोबत उभा आहे."
* * *
S.Bedekar/G.Deoda/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1907300)
आगंतुक पटल : 212
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam