पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी बापू आणि दांडी यात्रेत सहभागी झालेल्या सर्वांना वाहिली आदरांजली
Posted On:
12 MAR 2023 11:15AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बापू आणि दांडी यात्रेत सहभागी झालेल्या सर्वांना आदरांजली वाहिली आहे.
एका ट्वीटच्या माध्यमातून पंतप्रधान म्हणाले की,
“बापू आणि दांडी यात्रेत सहभागी झालेल्या सर्वांना मी आदरांजली वाहतो. आपल्या देशाच्या इतिहासातली ही महत्वपूर्ण घटना आहे. अन्यायाच्या विविध प्रकारांना विरोध करण्याचा दृढ प्रयत्न म्हणून ही सदैव स्मरणात राहील.”
***
ShilpaP/SandeshN/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1906054)
Read this release in:
Kannada
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam