पंतप्रधान कार्यालय
सुप्रसिद्ध चित्रपटकर्मी श्री सतीश कौशिक यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला
Posted On:
09 MAR 2023 3:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 मार्च 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसिद्ध चित्रपटकर्मी श्री सतीश कौशिक यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
पंतप्रधानांनी ट्विट केले;
“प्रसिद्ध चित्रपटकर्मी श्री सतीश कौशिक जी यांच्या अकाली निधनाने दुःख झाले. ते एक सर्जनशील प्रतिभा असलेले व्यक्ती होते, ज्यांनी आपल्या अप्रतिम अभिनय आणि दिग्दर्शनामुळे लोकांची मने जिंकली . त्यांच्या कलाकृती प्रेक्षकांचे मनोरंजन करत राहतील. त्यांच्या कुटुंबिय आणि चाहते यांच्याप्रती शोक संवेदना. ओम शांती.”
* * *
JPS/S.Mohite/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1905289)
Read this release in:
Kannada
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam