पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

माजी सरन्यायाधीश ए एम अहमदी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला शोक

प्रविष्टि तिथि: 03 MAR 2023 6:12PM by PIB Mumbai

 

माजी सरन्यायाधीश ए एम अहमदी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.

पंतप्रधानांनी केलेले ट्विट;

माजी सरन्यायाधीश ए.एम. अहमदी यांच्या निधनामुळे मला दु:ख झाले आहे. वकील आणि न्यायाधीश अशी त्यांची कारकीर्द उल्लेखनीय होती. न्यायव्यवस्था अधिक प्रभावी बनवण्यात त्यांनी लक्षणीय योगदान दिले. त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात मी सहभागी आहे. अहमदी यांच्या आत्म्याला शांती लाभो.”

***

S.Bedekar/P.Jambhekar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1904046) आगंतुक पटल : 236
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Kannada , English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Malayalam