पंतप्रधान कार्यालय
नॅनो युरिया हा शेतकऱ्यांच्या जीवनात दीर्घकालीन बदल घडवण्याच्या आमच्या विविधांगी प्रयत्नांचा एक भाग: पंतप्रधान
Posted On:
03 MAR 2023 6:15PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय शेतकऱ्यांच्या जीवनात दीर्घकालीन सकारात्मक बदल घडवून आणण्यात नॅनो युरियामुळे होणा-या लाभाची प्रशंसा केली आहे.
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांचा ट्विट संदेश सामायिक करून पंतप्रधानांनी ट्विट संदेशात म्हटले;
"शेतकऱ्यांच्या जीवनात दीर्घकालीन बदल घडवण्याच्या आमच्या विविधांगी प्रयत्नांचा हा एक भाग आहे."
***
S.Bedekar/V.Joshi/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1904043)
Visitor Counter : 190
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam