पंतप्रधान कार्यालय
नायजेरियाचे नवनिर्वाचित राष्ट्रपती बोला अहमद टिनुबू यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून अभिनंदन
Posted On:
03 MAR 2023 3:32PM by PIB Mumbai
नायजेरियात राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकल्याबद्दल बोला अहमद टिनुबू यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी केलेले ट्विट;
“नायजेरियात राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकल्याबद्दल बोला अहमद टिनुबू यांचे मी अभिनंदन करतो. त्यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या काळात भारत आणि नायजेरिया यांच्यातील संबंध अधिक दृढ होतील, असा मला विश्वास आहे.”
***
S.Bedekar/P.Jambhekar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1903924)
Read this release in:
Kannada
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam