पंतप्रधान कार्यालय
वापर नसलेल्या खाणक्षेत्रामधील 30 नापीक जमिनींचे एका सुंदर पर्यावरणस्नेही पर्यटन स्थळात रुपांतर झाल्याबद्दल पंतप्रधानांनी केले कौतुक
प्रविष्टि तिथि:
22 FEB 2023 3:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 फेब्रुवारी 2023
वापर नसलेल्या खाणक्षेत्रामधील 30 नापीक जमिनींचे 1610 हेक्टरच्या एका सुंदर पर्यावरणस्नेही पर्यटन स्थळात रूपांतर केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोल इंडियाच्या चमूचे कौतुक केले आहे. या पर्यटनस्थळाला केवळ लोकच नाही तर पंख असलेले पर्यटक म्हणजेच पक्षीही भेट देत आहेत.
केंद्रीय रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या ट्विटच्या शृंखलेला प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले;
शाश्वत विकास आणि पर्यावरणस्नेही पर्यटनासाठी प्रशंसनीय प्रयत्न."
S.Patil/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1901370)
आगंतुक पटल : 220
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Malayalam
,
Kannada
,
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu