पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

माजी राज्यपाल ओ पी कोहली यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

Posted On: 20 FEB 2023 9:25PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 20 फेब्रुवारी 2023

 

माजी राज्यपाल ओ पी कोहली यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.

एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;

"ओ पी कोहली जी यांच्या निधनामुळे तीव्र दु:ख झाले. दिल्लीत आमचा पक्ष मजबूत करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती . खासदार आणि राज्यपाल म्हणून त्यांनी लोककल्याणाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले. शिक्षण क्षेत्राबाबतही त्यांना तळमळ होती. माझ्या शोकसंवेदना  त्यांच्या कुटुंबासोबत आहेत. ओम शांती."

 

* * *

N.Chitale/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1900870) Visitor Counter : 188