पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

ई-संजीवनी ॲपवर दूरध्वनीद्वारे झालेल्या 10 कोटी ‘टेली-कन्सल्टेशन’ बाबत पंतप्रधानांनी केली प्रशंसा.


भारतात भक्कम डिजिटल आरोग्य प्रणाली तयार करण्यात आघाडीवर असलेल्या डॉक्टरांचेही केले कौतुक

प्रविष्टि तिथि: 17 FEB 2023 10:26AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ई-संजीवनी ॲपवर दूरध्वनीद्वारे झालेल्या 10 कोटी सल्लामसलतीबाबत प्रशंसा केली आहे.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ मनसुख मांडविया यांचे ट्विट सामायिक करून पंतप्रधानांनी ट्विट केले;

“10,00,00,000 दूरध्वनीवरून  सल्लामसलत करून औषधोपचार करणे ही एक उल्लेखनीय कामगिरी आहे. भारतात भक्कम डिजिटल आरोग्य प्रणाली तयार करण्यात आघाडीवर असलेल्या सर्व डॉक्टरांचे मी कौतुक करतो.”

***

SuvarnaB/ShradhhaM/DY


(रिलीज़ आईडी: 1900118) आगंतुक पटल : 271
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Assamese , English , Urdu , हिन्दी , Bengali , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam