पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांकडून एअरो इंडिया 2023 ची क्षणचित्रे सामायिक
Posted On:
13 FEB 2023 4:34PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 फेब्रुवारी 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एअरो इंडिया 2023 ची क्षणचित्रे सामायिक केली आहेत.
ट्विटच्या मालिकेतून पंतप्रधानांनी म्हटले आहे ;
“एअरो इंडिया 2023 मध्ये भारताने संरक्षण आणि हवाई अंतराळक्षेत्रात केलेल्या प्रगतीचे दर्शन घडवते. या प्रदर्शनीने विविध देशांतील लोकांना एकत्र आणले आहे जे आपल्या नवकल्पनांचे दर्शन घडवत आहेत.”
"एअरो इंडिया 2023 मध्ये अनुकरणीय अशा कर्नाटकच्या पॅव्हेलियनला भेट दिली. एरोस्पेस उद्योगातल्या कर्नाटकच्या भरीव योगदानाचा संपूर्ण देशाला अभिमान आहे."
N.Chitale/V.Yadav/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1898808)
Visitor Counter : 199
Read this release in:
Bengali
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam