पंतप्रधान कार्यालय
नौदलाच्या वैमानिकांनी आयएनएस विक्रांत वर हलक्या लढाऊ विमानाचे यशस्वी लॅंडींग केले
आत्मनिर्भरतेच्या या प्रयत्नांची पंतप्रधानांनी केली प्रशंसा
Posted On:
08 FEB 2023 10:00AM by PIB Mumbai
नौदलाच्या वैमानिकांनी आयएनएस विक्रांत वर, एलसीए (LCA) म्हणजेच हलक्या लढाऊ विमानाचे यशस्वी लॅंडींग केले.
या संदर्भात माहिती देणाऱ्या नौदल प्रवकत्याच्या ट्वीटला प्रतिसाद देतांना या कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त करत म्हटले आहे;
“उत्कृष्ट! आत्मनिर्भरतेसाठीचे आपले प्रयत्न संपूर्ण शक्तिनिशी सुरू आहेत.”
***
S.Kane/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1897199)
अभ्यागत कक्ष : 270
Read this releasein:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam